"it okay to blame everything on your childhood" .. मला वाटत कि त्यानं
कधी बॉलिवूडचं एखादं tacky गाणं किंवा हॉलीवूडचा brainless कार चेस पाहिलाच नसेल,
पण त्याच्या थिअरीज सिनेमात सतत नाचताना आणि आपल्याला chase करताना दिसतात.
म्हणजे फ्रॉईड बाबांची प्रसिद्ध तिकडी id, ego, आणि superego मला तर हे नेहमी अमर,अकबर ,अँथनी सारखे सिनेमा जगातील तीन characters वाटतात.. पहिला Id जो फक्त आवेगावर चालतो.
उदा. रणवीर सिंग कुठल्याही रोलमध्ये त्याला बघुन Freud म्हणतला असता "अरे ये तो अपना बंदा है" किंवा प्रत्येक बॉलिवूड खलनायक जो म्हणतो,
"में जो चाहता हुं ,वो मे करता हुं!"
दुसरा आहे Ego सगळ्यांन मधला शहाणा, दोन्ही बाजूंना शांत ठेवायचा प्रयत्न करणारा.
उदा. शाहरुख खान 'कभी अलविदा ना कहना' मध्ये प्रेम पण हवं, घरच्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शांतता पण पाहिजे.
आणि तिसरा Superego जो तुमच्या डोक्यातला moral police आहे.
जो नेहमी आठवन करुन देतो, "पण हे करण चुकीचं आहे..."
आणि बॉलिवूड म्हणजे मला फ्रॉईडचं ड्रीम जर्नल वाटत...
कारण येथे पात्र प्रेम आणि परंपरा (ट्रॅडिशन) मध्ये अडकून मधोमध पावसात कुडकुडत गाणं गाऊ लागतो.
उदा. कभी अलविदा ना कहना मधला देव हा म्हणजे चालता बोलता ईगो क्रायसिस .
म्हणजे प्रेम हवंय, पण अपराधीपणाने बांधलेला.
फ्रॉईड असता तर त्याला पाच सेशन थेरपी दिली असती आणि म्हटलं असतं, "chill bro पावसात भिजत गाण म्हणायची काय गरज नाही!"
आणि हॉलीवूड म्हणजे फ्रॉईडची Drak side..
म्हणजे हॉलीवूडवाल्यांनी फ्रॉईडला बघितलं आणि म्हटलं “Cool… let’s make Freud scary."मला त्यात नेहमी Fight Club हा सिनेमा आठवतो Id आणि ईगोच्या जबरदस्त मारामारीचे दोन तास.सोबतच Black Swan Superego चा ट्युटू मधला नर्व्हस ब्रेकडाउन.आणि Inception Pure Freud fan-fiction — dreams inside dreams inside… Leonardo DiCaprio’s career choices.
स्वप्नं, इच्छा आणि पॉपकॉर्न psycology..
फ्रॉईड म्हणायचा, स्वप्नं ही अवचेतन मनाकडे जाणारा royal road आहे.. सिनेमाने हे शब्दश: घेतलं.आणि ह्यातलाच एक सिनेना म्हणजे Eternal Sunshine of the Spotless Mind म्हणजेच Erasing memories = a Freudian spa day.
पुढच्या वेळी सिनेमा पाहताना स्वतःला विचारा:हे कॅरेक्टर responsible adult आहे का (superego),पूर्ण गोंधळलेला आहे का (id),की full of guilt आहे का (ego)? उत्तर काहीही असो, कुठेतरी फ्रॉईड या चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये आहेच..कदाचित "सिग्मंड फ्रॉईड, स्क्रिप्ट सल्लागार" म्हणून नाही,पण नक्कीच आपल्याला हे dream सिक्वेन्स, moral dilemmas आणि पात्रांच्या chaotic डोक्यात दिसत राहतं.सिनेमा बदलतो, पण फ्रॉईडचा प्रभाव म्हणजे बॉलिवूड आयटम सॉंग म्हणजे ते नेहमी असणारच, कधी subtle,तर कधी slapping you in the face!
No comments:
Post a Comment