Saturday, May 30, 2020

माझ कोल्हापुर....

माझ्यासाठी कोल्हापुर आधी फक्त माझ शहर होत,म्हणजे तिथली ठिकाण मी फक्त हिंडलो होतो पण कधी अनुभवली नव्हती...त्या ठिकाणावर फक्त माझ्या थोड्या चांगल्या वाईट आठवणी होत्या पण त्या ठिकाणांशी नात तस काहीच नव्हत...किंबहुना ते नात होत पण मीच कधी ते नात Explore केल नाही...मला वाटयच ह्या शहरान फक्त मला काही आठवनी दिल्यात काही nostalgia पण त्याव्यतिरिक्त पण खुप गोष्टी मला ह्या शहरान स्वत:हुन आणि नकळत दिल्या...प्रत्येक ठिकाणांशी प्रत्येक कोपऱ्याशी माझ स्वत:च अस काहीतरी होत..आणि ह्या Bolgsश्या निमित्ताने मी हळुहळु तुमच्या समोर उलघडत जाणार आहे.... 

why can't we be friends?

  अनपेक्षित भेटी होत राहतात. माणसं आपल्या आयुष्यात येत राहतात, जात राहतात, आणि काही आपल्याला नकळत आतून हलवून जातात. तशीच तीही भेटली. मी आधीच...